← Back to News

Chief Minister Devendraji Fadanvis

20 Apr 2026

महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मा. देवेंद्र जी फडणवीस यांना बोलणारा श्री गजानन विजय ग्रंथ भेट द्यायचा योग आला. त्यांनी या ग्रंथाची स्तुति केली. आणि सर्व भक्तांना हा ग्रंथ आपल्या घरी आणायचे आव्हान सुद्धा केले. येणाऱ्या तरुण पिढीसाठी उपयुक्त असा हा ग्रंथ आहे असे ते म्हणाले.