← Back to News
श्री गजानन विजय ग्रंथ - भव्य प्रकाशन सोहळा क्षणचित्रे
27 Mar 2026
भव्य प्रकाशन सोहळ्यात केंद्रिय मंत्री मा. नितीन जी गडकरी, सौ विद्याताई पडवळ, श्री शैलेन्द्र दादा पाटील, शेगाव, श्री मंगेश घोणे, अध्यक्ष जेजूरी संस्थान, यांच्या उपस्थिती पार पडला. या सुंदर ग्रंथाची विक्री महाराजांच्या आशीर्वादाने सुरू झाली.